NVS Recruitment 2022 : नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Navodaya Vidyalaya Bharti 2022) जारी करण्यात आलेली असून पदानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया २ जुलैपासून आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२२ आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत 1616 रिक्त आहे.
एकूण जागा : १६१६
पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) प्रिंसिपल (ग्रुप-A) 12
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी. (ii) B.Ed (iii) 07 वर्षे अनुभव.
2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप-B) 397
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
3) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-B) 683
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
4) TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-B) 343
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
5) संगित शिक्षक (ग्रुप-B) 33
शैक्षणिक पात्रता : संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
6) कला शिक्षक (ग्रुप-B) 43
शैक्षणिक पात्रता : रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts)
7) PET पुरुष (ग्रुप-B) 21
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
8) PET महिला (ग्रुप-B) 31
शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
9) ग्रंथपाल (ग्रुप-B) 53
शैक्षणिक पात्रता : (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा.
वयाची अट: 22 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
पद क्र.2: General/OBC: ₹1800/-
पद क्र.3 ते 9: General/OBC: ₹1500/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.navodaya.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा