⁠
Jobs

खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 119 जागांवर भरती

OF Khamaria Bharti 2023 खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 119

रिक्त पदाचे नाव : कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस.
परीक्षा फी : फी नाही
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- रुपये पगार मिळेल + DA

नोकरी ठिकाण: जबलपूर, मध्य प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur Madhya Pradesh, Pin-482005
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2023  21 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
शुद्धीपत्रक: पाहा

Related Articles

Back to top button