⁠  ⁠

ONGC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 4,182 पदांवर निघाली भरती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड(ओएनजीसी)ने  हजारो रिक्त पदांसाठी भरती काढली आहे.

भरतीद्वारे विविध ट्रेड / विभागांत 4,182 पदे भरली जातील. या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ongcapprentices.ongc.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. आपणास या पदांवर अर्ज करायचे असल्यास खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचल्यानंतरच अर्ज करा.

एकूण जागा : 4,182

पदाची माहिती

1) उत्तर विभाग 228

2) मुंबई विभाग 764

3) पश्चिम विभाग 1579

4) पूर्व विभाग 716

5) दक्षिण विभाग 674

6) मध्य विभाग 221

पात्रता

  1. ट्रेड अप्रेंटिस: पदवीधर/BBA/B.Sc/ ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
  2. टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वय श्रेणी
कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 वर्षे सवलत आहे. (अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी उच्च वय 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी राखीव व्यवहारांसाठी 3 वर्षे वयांची सूट) पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 10 वर्षे वयापर्यंतची सवलत देण्यात येईल. एससी/एसटीसाठी 15 वर्षे व ओबीसी (नॉन क्रीमिलेयर) 13 वर्षे वयोगटातील उमेदवारांना सूट मिळेल. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2020  (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

*English*

Total: 4182 Posts

Name of the Post: Apprentice

Sr. No Sector No. of Vacancy
1) Northern Sector 228
2) Mumbai Sector 764
3) Western Sector 1579
4) Eastern Sector 716
5) Southern Sector 674
6) Central Sector 221

Educational Qualification:

  1. Trade Apprentice: Bachelor Degree/ BBA / B.Sc / ITI (Stenography-English / Secretarial Practice / COPA / Draftsman / Electrician / Mechanic / Fitter / Instrument Mechanic / ICTSM / Lab Assistant / Library & Information Science / Mechanical Mechanic Diesel / Reff. & AC Mechanic / Plumber / Surveyor / Welder-G&E)
  2. Technician Apprentice: Diploma in Civil / Computer Science / Electrical / Electronics & Telecommunication / Electronics / Mechanical Engineering.

Age Limit:

  • Minimum Age: 18 years
  • Maximum Age: 24 years
  • For Age relaxation rules, check official notification.

Job Location: All India

Application Fee

  • General, OBC, EWS : Rs. 0/-
  • SC, ST Candidates : Rs. 0/-

Last Date of Online Application: 17 August 2020 (06:00 PM)

IMPORTANT LINKS
Apply Online (Registration)Click Here
Candidates LoginClick Here
Download NotificationClick Here
Official WebsiteClick Here

Share This Article