पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2500 जागांवर भरती
ONGC Bharti 2023 तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मोठी भरती जाहीर झाली असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 2500
रिक्त पदाचे नाव: ट्रेड पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस
विभागीय पदसंख्या :
1) उत्तर विभाग 159
2) मुंबई विभाग 436
3) पश्चिम विभाग 732
4) पूर्व विभाग 593
5) दक्षिण विभाग 378
6) मध्य विभाग 202
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/
टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार –
पदवीधर अप्रेंटिस: 9,000/-
ट्रेड अप्रेंटिस: 8,000/
टेक्निशियन अप्रेंटिस: 9,000/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2023 30 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : ongcapprentices.ongc.co.in