---Advertisement---

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Ordnance Factory Bhusawal Bharti 2023 : आयुध कारखाना भुसावळ येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अल्प अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून २१ दिवसापूर्वी करावा.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

१) पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) / Graduate Apprentic
शैक्षणिक पात्रता :
०१) वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी किंवा ०२) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी संसदेच्या कायद्याद्वारे अशी पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेने दिलेली किंवा ०३) केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा किंवा समतुल्य पदवी

२) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) / Technician (Diploma) Apprentic
शैक्षणिक पात्रता :
०१) राज्य सरकारने स्थापन केलेल्या स्टेट कौन्सिल बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा ०२) विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा ०३) राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेद्वारे प्रदान केलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा

वयाची अट : किमान १४ वर्षे पूर्ण .
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०४ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra.

अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now