---Advertisement---

OFB आयुध निर्माणी कारखाना खडकी, पुणे येथे भरती ; वेतन ७५,००० हजार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आयुध निर्माणी कारखाना [Ordnance Factory Board, Khadki, Pune] खडकी, पुणे येथे वैद्यकीय व्यावसायिका पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मार्च 2021 आहे.

 एकूण जागा : ०२

पदांचे नाव : वैद्यकीय व्यावसायिका/ MEDICAL PRACTITIONER

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस पदवी ०२) भारतीय वैद्यकीय परिषदेसह नोंदणी.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : खडकी, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण:मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, I / c ऑर्डन फॅक्टरी हॉस्पिटल, खडकी पुणे – 411003

अधिकृत संकेतस्थळ : www.ofbindia.gov.in

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now