⁠  ⁠

वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरीमध्ये 40 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Ordnance Factory Varangaon Bharti 2023 : आयुध निर्माणी (Ordnance Factory Varangaon) वरणगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 40

रिक्त पदाचे नाव : पदवीधर शिकाऊ (प्रशिक्षणार्थी) / Graduate Apprentice
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पदवी [बॅचलर ऑफ आर्ट्स (बी.ए.) / बॅचलर ऑफ कॉमर्स (बी.कॉम) / विज्ञान शाखेचा पदवीधर (बी.एस्सी)]
वयाची अट : किमान 14 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 9000/- रुपये.
नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया
पदवी/पदवी परीक्षेत मिळालेले गुण आणि PVR आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करून गुणवत्तेवर आधारित उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.

अर्ज पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE GENERAL MANAGER, ORDNANCE FACTORY VARANGAON, TALUKA – BHUSAWAL, DIST- JALGAON [MS]-425308.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.ddpdoo.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article