---Advertisement---

उस्मानाबाद जनता सहकारी बँकत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी मोठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024: धाराशिव (उस्मानाबाद) जनता सहकारी बँक अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 50
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा इतर समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 22 ते कमाल 38 वर्षे

परीक्षा फी : परीक्षा शुल्क 800/- अधिक 18% GST एकूण रु. 944/-
पगार : 15000/-
नोकरी ठिकाण – धाराशिव
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024
परीक्षा दिनांक : 6 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://ojsbankltd.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now