---Advertisement---

पंढरपूर नागरी सहकारी बँकेत 12 वी उत्तीर्णांना संधी.. असा करा अर्ज?

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

Pandharpur Urban Co-op Bank Recruitment 2022: पंढरपूर नागरी सहकारी बँकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : 20

---Advertisement---

पदाचे नाव: वसूली अधिकारी

शैक्षणिक पात्रता :
किमान 12वी पास असणे आवश्यक
फायनान्स / बँकिंग / पतसंस्था येथील वसुलीचा अनुभव असल्यास प्राधान्य

नोकरी ठिकाण : पंढरपूर जिल्हा सोलापूर महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर, प्रशसकीय भवन, ४१६३ बी, नवी पेठ, पंढरपूर – ४१३३०४.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.pandharpurbank.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now