⁠  ⁠

PMC : पनवेल महानगरपालिकामध्ये 377 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. PMC Panvel Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 377

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) माता व बाल संगोपन अधिकारी- 01
शैक्षणिक पात्रता :
MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
2) क्षयरोग अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
3) हिवताप अधिकारी -01
शैक्षणिक पात्रता : MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
4) वैद्यकीय अधिकारी – 05
शैक्षणिक पात्रता : MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
5) पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) – 01
शैक्षणिक पात्रता : MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
6) महापालिका उप सचिव ब 01
शैक्षणिक पात्रता : (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
7) महिला व बाल कल्याण अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
8) माहिती व जनसंपर्क अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
9) सहायक नगररचनाकार – 02
शैक्षणिक पात्रता : (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
10) सांख्यिकी अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
11) उप मुख्य अग्निशमन अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी (ii) अनुभव
12) उप अग्निशमन केंद्र अधिकारी – 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
13) प्रमुख अग्निशमन विमोचक – 08
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
14) अग्निशामक- 72
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
15) चालक यंत्र चालक – 31
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
16) औषध निर्माता – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
17) सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) – 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
18) अधि. परिचारिका (GNM) – 07
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
19) परिचारिका (ANM) – 25
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
20) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 07
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
21) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 06
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
22) कनिष्ठ अभियंता (संगणक) – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
23) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 16
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
24) कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
25) सर्व्हेअर/भूमापक क 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
26) आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) – 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
27) सहायक विधी अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
28) कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
29) सहायक क्रीडा अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
30) सहायक ग्रंथपाल – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
31) स्वच्छता निरीक्षक – 08
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
32) लघु लिपिक टंकलेखक – 02
शैक्षणिक पात्रता :पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
33) लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
34) कनिष्ठ लिपिक (लेखा) क 05
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
35) कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) – 03
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
36) लिपिक टंकलेखक – 118
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
37) वाहनचालक (जड) – 10
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
38) वाहनचालक (हलके) -09
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
39) व्हॉलमन / कि-किपर – 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
40) उद्यान पर्यवेक्षक – 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
41) माळी- 08
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम

वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 11- खुला प्रवर्ग ₹1000/-, मागासवर्गीय व अनाथ ₹900/-
पद क्र.12 ते 40 – खुला प्रवर्ग₹800/-, मागासवर्गीय व अनाथ ₹700/-
पद क्र. 41 – खुला प्रवर्ग₹600/-, मागासवर्गीय व अनाथ₹500/-
पगार – 15000 ते 1,77,500/- (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे कृपया जाहिरात पाहावी)

नोकरी ठिकाण: पनवेल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.panvelcorporation.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article