पनवेल महानगरपालिका (Panvel Mahanagarpalika) मध्ये विविध पदांच्या १७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८, १९ आणि २० मे २०२२ रोजी आहे.. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी
२) स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : एचएससी, जीएनएम कोर्स
३) आरोग्य सेविका
शैक्षणिक पात्रता : १० वी पास, ANM कोर्स
४) लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास, DMLT
५) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमडी/डीजीओ/मेडिसिन
६) एल.एच.व्ही.
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पनवेल (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
अधिकृत संकेतस्थळ : www.panvelcorporation.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Very nice
Very Good opportunity!🎉☺️
Interested.
Interested
hello sir i am happy from 12th pass only
very nice
Very very nice
interested
Very nice