---Advertisement---

परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; 12वी ते पदवीधरांना संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023 : परभणी महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जानेवारी २०२३ आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी / Full Time Medical Officer ०५
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदविका किंवा पदवी असल्यास प्राधान्य

---Advertisement---

२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer ०३
शैक्षणिक पात्रता :
एम.बी.बी.एस. सह पदव्युत्तर पदविका किंवा पदवी (स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियन असल्यास प्राधान्य)

३) स्टाफ नर्स / Staff Nurse ०४
शैक्षणिक पात्रता :
१२ वी सह जी.एन.एम. किंवा आर. जी. एन. एम. कोर्स उत्तीर्ण

४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician ०१
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान शाखेच्या पदवी सह प्रयोग शाळा तंत्र पदविका (बी.एस्सी. with D.M.L.T.)

वयाची अट : [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट, शासकीय सेव्हऊन सेवा निवृत्त असल्यास – ५९ वर्षे]
परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतन (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १३ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

अधिकृत संकेतस्थळ : www.parbhani.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now