परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांवर भरती ; पात्रता फक्त 10वी पास
Parbhani Police Patil Recruitment 2024 परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरती निघाली असून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 304
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) गंगाखेड 90
2) परभणी 55
3) सेलू 105
4) पाथरी 54
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹800/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹700/-]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: परभणी जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2024 (11:00 PM)
लेखी परीक्षा: 28 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : parbhani.applygov.net
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा