---Advertisement---

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 64 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ६४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ निवासी / Junior Resident ५४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक. ०२) बी.डी.एस. असणे आवश्यक एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.

२) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ. / Medical Officer १०
शैक्षणिक पात्रता :
बी.डी.एस. असणे आवश्यक एम. रजि. सी. एम. अद्ययावत असणे आवश्यक.

३) वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (आय.सी.यू. / पोस्टमार्टेम सेंटर) / Medical Officer ०३
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

४) ब्लड बॅक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ) / Medical Officer ०२
शैक्षणिक पात्रता :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस /DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
कनिष्ठ निवासी – ६४५५१/-
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ. – ७५०००/-
वैद्यकिय अधिकारी शिफ्टड्युटी (आय.सी.यू. / पोस्टमार्टेम सेंटर) – ७५०००/-
ब्लड बॅक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ) – -७५०००/- ८००००/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now