PCMC Bharti 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक २४ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा :
रिक्त पदाचे नाव : ब्रिडींग चेकर्स / Breeding Checkers
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट : १८ वर्षे ४३ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : ४५०/- रुपये (प्रति दिवस).
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखत दिनांक : २४ डिसेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा