पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या ३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2021 आहे.
एकूण जागा : ०३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)/ Junior Engineer, ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्य ऑटोमोबाईल अथवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदविका (डिप्लोमा)
०२) सदर पदाचा कामकाजाचा किमान २ वर्षाचा अनुभव.
०३) जडवाहन चालविण्याचा वैध परवाना असल्यास प्राधान्य.
२) मोटार मेकॅनिक/ Motor Mechanic ०१
शैक्षणिक पात्रता : १) माध्यमिक शालांत (SSC) परिक्षा उत्तीर्ण
आवश्यक २) शासनमान्य ITI मोटार मेकॅनिक पाठ्यक्रम उत्तीर्ण. ३) सदर पदाचा कामकाजाचा किमान १ वर्षाचा अनुभव. ४) जडवाहन चालविण्याचा वैध परवाना असल्यास प्राधान्य.
३) पंप मेकॅनिक/ Pump Mechanic ०१
शैक्षणिक पात्रता : १) माध्यमिक शालांत (SSC) परिक्षा उत्तीर्ण आवश्यक २) शासनमान्य ITI कडील पंप मेकॅनिक पाठ्यक्रम उत्तीर्ण. ३) फायर फायटिंग पंप्स व पीटीओ दुरूस्तीचा किंवा सदर पदाचा किमान १ वर्षांचा अनुभव ४) जडवाहन चालविण्याचा वैध परवाना असल्यास प्राधान्य
वयोमर्यादा : ४० वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : ०१ जून २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अग्निशामक अधिकारी, जनरल अरुण कुमार वैद्य मुख्य अग्निशामक केंद्र, संत तुकाराम, पिंपरी पुणे – ४११०१८.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा