⁠
Jobs

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या पदांसाठी निघाली भरती ; पगार 70,000

PCMC Recruitment 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : सल्लागार
शैक्षणिक पात्रता : 01) रेप टाईल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी (Reptile and Amphibians, Aviary) मधील कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. 02) उमेदवारांने शासकीय स्तरावर वन्य जीव सल्लागार विषयक कामकाजाचा अनुभव. 03) वन्य जीव व सर्प क्षेत्रात Naturalist म्हणून कामकाज केलेचा किमान 10 वर्षेचा अनुभव.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 70,000/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 04 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी – 18.
मुलाखतीचे ठिकाण : मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – 18.
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button