⁠
Jobs

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती

एकूण जागा : ९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

०१) कर्करोग सर्जन/ Oncologist ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. सी. एच. (कॅन्सर) किंवा Fellowship In Oncology After MS व एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक. MS/DNB तु ५ वर्षांचा अनुभव आवश्यक, एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

०२) न्यूरोसर्जन/ Neurosurgeon ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची सुपरस्पेशालिटी MCHIDNB (न्युरो) व एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

०३) इंटेनसिव्हिस्ट/ Intensivist ०३
शैक्षणिक पात्रता :
१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची DNB (MED) MD, MD (ANA), MD Chest पदवी व एम, एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची DA/ DTCD पदवी व एम. एम. सी, रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

०४) फिजिशियन- कार्डिओलॉजी/ Physician ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची DM / DNB – (Cardiology) पदवी व एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

०५) फिजिशियन – नेफ्रॉलॉजी/ Physician ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची DM / DNB – (Nephrology) पदवी व एम. एम. सी. रजि, अद्ययावत असणे आवश्यक.

०६) बालरोग सर्जन/ Pediatric Surgeon ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची MCH (Paed. Surgery) / DNB (Paed. Surgery) पदवी व एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

०७) न्यूरो फिजीशियन/ Neuro Physician ०१
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची सुपरस्पेशालिटी DM (Neuro) व एम. एम. सी. रजि. अद्ययावत असणे आवश्यक

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील, चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉल मध्ये.

अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in

Related Articles

Back to top button