---Advertisement---

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लि.मध्ये 132 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (PDIL Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PDIL च्या अधिकृत वेबसाइट pdilin.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (PDIL Bharti 2022) जुलै 29 पासून सुरू झाली आहे. PDIL Job

एकूण जागा : 132

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :
डिप्लोमा अभियंता (Diploma Engineers)- 25 पदे
पदवी अभियंता (Degree Engineers)– 107 पदे

शैक्षणिक पात्रता : PDIL अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवाराने डिप्लोमा, B.Sc, CA, CMA, पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी, MBA, M.Sc मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून पूर्ण केलेले असावे.

वयोमर्यादा :
डिप्लोमा अभियंता- 37 – 43
पदवी अभियंता –32 – 38
OBC उमेदवार: 03 वर्षे
SC/ST उमेदवार: 05 वर्षे
PWD उमेदवार: 10 वर्षे

अर्ज फी :
सामान्य आणि ओबीसींसाठी: रु.800/
SC/ST/EWS साठी: रु. 400/-

पगार :
डिप्लोमा अभियंता- Rs. 23,940 – 35,300/-
पदवी अभियंता – Rs. 38,250 – 59,700/-

महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २९ जुलै २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०२२

अधिकृत वेबसाईट : pdilin.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now