---Advertisement---

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठतर्फे विविध पदांची भरती, पगार 45000

By Chetan Patil

Published On:

pdkv recruitment
---Advertisement---

PDKV Recruitment 2022 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चंद्रपूर येथे काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जानेवारी २०२३ आहे

एकूण जागा : २०

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहायक प्राध्यापक / Assistant Professor १४
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी (विषय) / एमए (इंग्रजी लिट.). शक्यतो. NET/ SET

२) शिक्षक (व्याख्याता) / Teachers (Lecturers) ०६
शैक्षणिक पात्रता :
एम.पी.एड. किंवा एम.एस्सी किंवा पीएच.डी NET/ SET

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०३ जानेवारी २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Associate Dean, College Agriculture, Mul Distt-Chandrapur-44 1224.
मुलाखतीचे ठिकाण : College of Agriculture, Mul District-Chandrapur.

अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now