⁠
Jobs

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदांसाठी भरती

PDKV Akola Recruitment 2023 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 30 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) संशोधन सहयोगी – 02
शैक्षणिक पात्रता :
01) एम.एस्सी. किंवा पीएच.डी. ऍग्रील. कीटकशास्त्र/ पीएल. पॅथॉलॉजी, 02) MS-CIT सह संगणकाचे ज्ञान 03) 01 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

2) संगणक ऑपरेटर -02
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही शाखेतील पदवीधर सह MS-CIT, 02) इंग्रजी टायपिंग (40 श.प्र.मि.) आणि मराठी (30 श.प्र.मि.) 03) 01 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : 40 वर्षापर्यंत [SC, ST, DT, NT, OBC & इतर श्रेणी i.e. 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
संशोधन सहयोगी – ते 54,000/-
संगणक ऑपरेटर -26,000/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 30 जून 2023
मुलाखतीचे ठिकाण : Head, Department of Entomology, PGI, Dr. PDKV, Akola.

अधिकृत संकेतस्थळ : www.pdkv.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button