⁠
Jobs

PGCIL पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांची भरती

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ४०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (विद्युत)/ Executive Trainee (Electrical) २०
शैक्षणिक पात्रता : ०१) ७०% गुणांसह बी.ई. / बी.टेक / बी.एससी इंजी. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टम / पॉवर इंजिनिअरिंग) ०२) GATE 2021

२) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रॉनिक्स)/ Executive Trainee (Electronics) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) ७०% गुणांसह बी.ई. / बी.टेक / बी.एससी इंजी. (इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) ०२) GATE 2021

३) कार्यकारी प्रशिक्षणार्थी (स्थापत्य)/ Executive Trainee (Civil) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) ७०% गुणांसह बी.ई. / बी.टेक / बी.एससी इंजी. (सिव्हिल) ०२) GATE 2021

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते २८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.powergridindia.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button