पुणे महानगरपालिकेअंतर्गत 179 जागांसाठी भरती; विनापरीक्षा होणार थेट निवड
पुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 179
रिक्त पदाचे नाव : योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) योग प्रशिक्षक प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
मानधन : रु. २५०/- प्रत्येक योग सत्र या प्रमाणे देय राहील.
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2024 (05:00 PM)
अर्ज सादर करण्याचा पत्ता: इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा