---Advertisement---

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 330 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेला आहे. इंटर्न पदांच्या ३३० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ३३०

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) कायदेशीर इंटर्न- ०२
२) अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल- १५
३) अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल- २१२
४) अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण- ०२
५) बी.एस.सी पर्यावरण- ०१
६) अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रमेंटेशन – ०२
७) अभियांत्रिकी इंटर्न- कॉम्प्युटर – १२
८) कंटेन्ट निर्माता – ०६
९) इंटर्न हॉर्टीकल्चर – ४४
१०) इंटर्न B.VSC. एएच – ०२
११) इंटर्न M.SC जीवशास्त्र/प्राणीशास्त्र – ०५
१२) पदवीधर इंटर्न-बी.कॉम – २३
१३) पदवीधर इंटर्न – लघुलेखक – ०४

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वेतनमान (Stipend) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now