PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण १४ जागा रिक्त असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : १४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) विच्छेदन हॉल अटेंडंट / Dissection Hall Attendant ०४
शैक्षणिक पात्रता : अ) ८ वी पास. ब) अनुभव- Anatomy विभागातील किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
२) प्रयोगशाळा परिचर / Laboratory Attendant ०४
शैक्षणिक पात्रता : पुणे मनपा च्या सेवाप्रवेशा नुसार समकक्ष पद व अहर्ता
(प्रयोगशाळा सहाय्यक)
अ) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उतीर्ण व
ब) मान्यता प्राप्त संस्थेची डी. एम. एल. टी. पदवी
क) शास्त्र शाखेचा पदवीधर आणि डी. एम. एल. टी पदविधारकास प्राधान्य.
३) वसतिगृह वॉर्डन / Hostel Warden ०२
शैक्षणिक पात्रता : – व्यवस्थापक (वसतिगृह) (रेक्टर) –
अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
ब) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदविका बी. पी. एड. उतीर्ण.
अनुभव- वसतिगृह व्यवस्थापनाचा ०५ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
४) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता / Medical Social Worker ०४
शैक्षणिक पात्रता : अ) मास्टर्स इन सोशलवर्क मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी.
ब) अनुभव- शासकीय किवा खाजगी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील किमान ३ वर्षाचा अनुभव.
क) प्राधान्यक्रम Medical and Psychiatric Social Work विषयातील पदव्युत्तर पदवी.
वेतनमान (Stipend) :
विच्छेदन हॉल अटेंडंट – २५,०००/-
प्रयोगशाळा परिचर – २०,६५०/-
वसतिगृह वॉर्डन – ४०,०००/-
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – ३५,०००/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा