---Advertisement---

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत विविध पदाच्या 113 पदांसाठी भरती, पगार 60000

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ११३ जागा रिक्त असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2022

एकूण जागा : ११३

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्राध्यापक 07
शैक्षणिक पात्रता :
(i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

2) सहयोगी प्राध्यापक 12
शैक्षणिक पात्रता :
(i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव

3) सहाय्यक प्राध्यापक 31
शैक्षणिक पात्रता :
(i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष अनुभव

4) सांख्यिकीतज्ज्ञ 02
शैक्षणिक पात्रता : –

5) ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर 16
शैक्षणिक पात्रता :
MBBS

6) सिनियर रेसिडेंट 12
शैक्षणिक पात्रता :
MD/MS/DNB

7) ज्युनियर रेसिडेंट 30
शैक्षणिक पात्रता :
MBBS

8) अपघात वैद्यकीय अधिकारी 03
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹300/-]

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022  

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now