---Advertisement---

PMC : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी नवीन भरती

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १८

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : क्रीडा मार्गदर्शक / Sports Guide
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) बी.पी.एड. (बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन) किंवा एम.पी.एड. (मास्टर इन फिजिकल एज्युकेशन) किंवा एन.आय.एस. ६ महिने किंवा १ वर्षे कालावधीचा कोर्स किंवा समकक्ष व्यावसायिक पात्रता (सी.पी.एड.) किंवा किमान राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या स्पर्धेत सहभाग असलेल्या खेळाडू असावा.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुन तोफखाना, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now