⁠  ⁠

PMC : पुणे महानगरपालिकामध्ये 12 जागांवर भरती, पगार 21,525 इतका मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकामध्ये 12 जागांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) समुपदेशक- 11
शैक्षणिक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. 02) एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण 02) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 21,525/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 13 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – 411002.

अधिकृत संकेतस्थळ :  www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article