पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या १५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : १५
पदाचे नाव आणि जागा :
१) बालरोग तज्ञ/ Pediatrician १०
२) नवजात अर्भक तज्ञ/ Neonatal Specialist ०५
परीक्षा शुल्क :शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,२०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : १४ मे २०२१
मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – ४११००५.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा