---Advertisement---

नोकरीची संधी.. PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळात विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

pmpml recruitment 2021
---Advertisement---

PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ येथे विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : ०९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) फील्ड ऑफिसर ऑपरेशन 
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

२) फील्ड ऑफिसर 
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

पगार : 

फील्ड ऑफिसर ऑपरेशन – 21,000/- रुपये प्रतिमहिना

फील्ड ऑफिसर – 21,000/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्यासाठीचा पत्ता :

मुख्य प्रशासकीय कार्यालय,पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – 411 037

मुलाखतीची तारीख – 01 नोव्हेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.pmpml.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now