PNB पंजाब नॅशनल बँकेत 2700 जागांसाठी नवीन भरती
PNB Apprentice Recruitment 2024 पंजाब नॅशनल बँकेत नवीन भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 2700
पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹944/- [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-]
पगार : नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2024
परीक्षा: 28 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा