⁠  ⁠

PNB Recruitment : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ने विविध पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. यासाठीची अधिसूचना (PNB Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १०३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS-I 23
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech (फायर किंवा समतुल्य) + 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + विभागीय अधिकारी अभ्यासक्रम+ 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम + 03 वर्षे अनुभव

2) मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS-II 80
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) लष्कर/नौदल/हवाई दलात 5 वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान 05 वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारी.

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : १००३/- रुपये [SC/ST/PWD – ५९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये ते ६९,८१०/- रुपये.

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड मुलाखत किंवा लेखी/ऑनलाइन चाचणीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आहे आणि कमाल गुण 100 आहेत.

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :
३० ऑगस्ट २०२२ 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CHIEF MANAGER (RECRUITMENT SECTION), HRD DIVISION, PUNJAB NATIONAL BANK, CORPORATE OFFICE, PLOT NO 4, SECTOR 10, DWARKA, NEW DELHI -110075.

अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form):

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
Share This Article