India Post Bharti 2023 भारतीय डाक विभागामार्फत विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. India Post Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 1899
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पोस्टल असिस्टंट 598
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
2) सॉर्टिंग असिस्टंट 143
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
3) पोस्टमन 585
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
4) मेलगार्ड 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
5) मल्टी टास्किंग स्टाफ 570
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]
इतका पगार मिळेल :
पोस्टल असिस्टंट – 25,500/- ते 81,100/-
सॉर्टिंग असिस्टंट – 25,500/- ते 81,100/-
पोस्टमन – 21,700/- ते 69,100/-
मेलगार्ड – 21,700/- ते 69,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ- 18,000/- ते 56,900/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : dopsportsrecruitment.cept.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा