⁠
Jobs

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांची भरती

POWERGRID Recruitment 2024 पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 57

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्षेत्र अभियंता (विद्युत) – 23
शैक्षणिक पात्रता :
01) बी.ई./बी.टेक/ बी.एस्सी (Engg) (इलेक्ट्रिकल)
2) फील्ड अभियंता (स्थापत्य) – 07
शैक्षणिक पात्रता :
01) बी.ई./बी.टेक/ बी.एस्सी (Engg) (स्थापत्य)
3) फील्ड पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) – 20
शैक्षणिक पात्रता :
01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4) फील्ड पर्यवेक्षक (स्थापत्य) – 07
शैक्षणिक पात्रता :
01) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 मार्च 2024 रोजी, 29 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]
परीक्षा फी :
Field Engineer (Electrical/ Civil) – 400/- रुपये.
Field Supervisor (Electrical/ Civil) – 300/- रुपये.
SC/ST/PwBD/Ex-SM/Dex-SM – शुल्क नाही

पगार : 23,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ :  www.powergridindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button