---Advertisement---

पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Pune Customs Recruitment 2025 : पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 14

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सीमॅन 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
2) ग्रीजर 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
3) ट्रेड्समॅन 03
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry) (iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 18000/- ते 56,900/- रुपये
नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 जून 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : punecgstcus.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now