⁠  ⁠

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी बंपर भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

PMC Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक उत्तम संधी चालून आलीय. पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एकूण ४४८ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा : ४४८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक विधी अधिकारी / Assistant Law Officer ०४
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. ०२) शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाशी संबंधित पदावरील किमान ०५ वर्षाचा अनुभव किंवा सत्र न्यावालयातील ३ वर्ष वकिलीचा अनुभव

२) लिपिक टंकलेखक / Clerk Typist २००
शैक्षणिक पात्रता :
०१) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता ०२) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. परीक्षा उतीर्ण, ०३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण ०४) मराठी लिहिता. बोलता. वाचता येणे आवश्यक.

३) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) १३५
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी / पदविका अगर तत्मम पदवी /पदविका अनुभव – अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

४) कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) / Junior Engineer (Mechanical) ०५
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यतप्राप्त विद्यापीठाची यात्रिकी/ अंटामोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उतीर्ण ०२) किमान ०५ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा यांत्रिकी / ऑटोमोबाईन अभियांत्रिकी शाखेतील पदवी उतीर्ण

५) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) / Junior Engineer(Traffic Planning) ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ई. (स्थापत्य) किंवा बी.टेक.(स्थापत्य) किंवा बी.आर्किटेक्चर आणि ०२) एम.ई.(ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम.टेक. (ट्रान्मपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किवा एम.प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)

६) सहायक अतिक्रमण निरीक्षक / Assistant Encroachment Inspector १००
शैक्षणिक पात्रता :
०१) माध्यमिक शालांत परीक्षा (एस. एस. सी.) उत्तीर्ण किंवा समक्ष अर्हता. ०२) शासनाकडील सर्व्हेअर कोर्स अगर गव ओव्हरमिअर कार्य अथवा तत्सम कोर्सउत्तीर्ण, अनुभव : सर्व्हेअर कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट : १० ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १०००/- रुपये [मागासवर्गीय – ८००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article