---Advertisement---

पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहीर ; पदवी पाससाठी संधी

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 16

रिक्त पदाचे नाव : क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : पदवी (Bsc) उत्तीर्ण, 40 W.P.M पेक्षा कमी नसलेल्या गतीसाठी टायपिंगची सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. इंग्रजीमध्ये आणि 30 W.P.M. मराठीत.
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील – ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार – 21,840/-

---Advertisement---

आवश्यक कागदपत्रे :
फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ.
जन्म तारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
पदवी उत्तीर्ण मार्कशिट
टायपिंग प्रमाणपत्र
एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
अनुभव प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)

नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : https://pmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now