⁠  ⁠

पुणे महानगरपालिकाअंतर्गत 236 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Pune Mahanagarpalika Bharti 2023 पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 236

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) कायदेशीर इंटर्न 06
2) अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल 15
3) अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल 159
4) अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण विज्ञान 03
5) अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT 10
6) कंटेन्ट निर्माता 03
7) डेटाबेस प्रशासक 02
8) ERP SAP 03
9) नेटवर्क अभियंता 02
10) आपत्ती व्यवस्थापक 02
11) पदवीधर इंटर्न-B.Com 27
12) GIS कोऑडिनेटर 03
13) जनसंपर्क इंटर्न 01

शैक्षणिक पात्रता: संबंधित पदवी.
अर्ज फी : फी नाही

इतका पगार मिळेल?
कायदेशीर इंटर्न – 12,000/-
अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल – 15,000/-
अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल – 15,000/-
अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण विज्ञान- 12,000/-
अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT – 15,000/-
कंटेन्ट निर्माता – 12000/-
डेटाबेस प्रशासक – 15,000/-
ERP SAP -15,000/-
नेटवर्क अभियंता-15,000/-
आपत्ती व्यवस्थापक – 12,000/-
पदवीधर इंटर्न-B.Com- 12,000/-
GIS कोऑडिनेटर – 15,000/-
जनसंपर्क इंटर्न- 12,000/-

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट: www.pmc.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article