⁠  ⁠

पुणे महानगरपालिकामध्ये 113 जागांवर भरती जाहीर ; पगार 1,22,800 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 113

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
पगार : 38,600 ते 1,22,800/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article