Pune Mahanagarpalika Recruitment 2022 : समाज विकास विभाग अंतर्गत पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 असणार आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2022 details
एकूण जागा : २२९
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) समुपदेशक 19
शैक्षणिक पात्रता : (i) MSW/MA (मानसशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
2) समुहसंघटिका 90
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (ii) 01 वर्ष अनुभव
3) कार्यालयीन सहाय्यक 20
शैक्षणिक पात्रता : (i)12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 02 वर्षे अनुभव
4) व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक 01
शैक्षणिक पात्रता : (i) M.Com/MSW/DBM (ii) 05 वर्षे अनुभव
5) रिसोर्स पर्सन 04
शैक्षणिक पात्रता : i) M.Com/MSW/DBM (ii) 02 वर्षे अनुभव
6) विरंगुळा केंद्र समन्वयक 10
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
7) सेवा केंद्र मुख्य समन्वयक 06
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 03 वर्षे अनुभव
8) सेवा केंद्र समन्वयक 14
शैक्षणिक पात्रता : (i) 07वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) 02 वर्षे अनुभव
9) संगणक रिसोर्स पर्सन 02
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
10) स्वच्छता स्वयंसेवक 21
शैक्षणिक पात्रता : (i) 04थी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
11) प्रशिक्षक 27
शैक्षणिक पात्रता : (i) संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
12) दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता : (i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
13) चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता : i) 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
14) शिलाई मशीन दुरूस्तीकार 01
शैक्षणिक पात्रता : 03 वर्षे अनुभव
15) एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार 01
शैक्षणिक पात्रता : 03 वर्षे अनुभव
16) प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव (iv) MS-CIT
17) प्रशिक्षण केंद्र समन्वयक 03
शैक्षणिक पात्रता : (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
18) प्रकल्प समन्वयक 02
शैक्षणिक पात्रता : (i) MSW/पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
19) प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक 03
शैक्षणिक पात्रता : साक्षर
वयोमर्यादा – 38 ते 58 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता – एम.एस.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा