---Advertisement---

PMC : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर, 60,000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना (PMC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ आहे. Pune Municipal Corporation Bharti 2022

एकूण जागा : १३

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सिनिअर डेटाबेस इंजिनिअर / Senior Database Engineer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०५ वर्षे अनुभव

२) डेटाबेस अँडमिनिस्ट्रेटर (डीबीए) / Database and Administrator (DBA) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०४ वर्षे अनुभव

३) सॉफ्टवेअर इंजिनिअर / Software Engineer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०३ वर्षे अनुभव

४) सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस -१ / Software Engineer Payment Services -1 ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०४ वर्षे अनुभव

५) सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस -१ / Software Engineer Assessment Services-1 ०१
शैक्षणिक पात्रता
: ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०४ वर्षे अनुभव

६) सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) / Senior Software Engineer (Category-II) ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०३ ते ०४ वर्षे अनुभव

७) सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) / Software Engineer (Category-II) ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०३ वर्षे अनुभव

८) सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर / Support Software Engineer ०३
शैक्षणिक पात्रता :
बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर)

९) टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन / Tax Compilation and Reconciliation ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बी.कॉम / एम.कॉम विथ एम.बी.ए. फायनान्स ०२) वित्त विषयात चांगले ज्ञान

वयाची अट : १२ ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २३,३००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय, पुणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now