---Advertisement---

पुणे महानगरपालिकेत विना परीक्षा थेट भरती ; 45,000 रुपये पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation Bharti 2022) काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख  १० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. PMC Recruitment 2022

एकूण जागा : ०२

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : व्हेटरनरी ऑफिसर / Veterinary Officer
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी (BVSC & AH) असणे आवश्यक आहे. ०२) ०२ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक. ०३) गोशाळा, पांजरपोळ, डेअरी फार्म येथे काम करण्यास प्राधान्य.

वयाची अट : २२ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये.

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : १० ऑक्टोबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे – ०५.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now