Jobs
पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि.मध्ये भरती ; पात्रता फक्त 12वी पास
Pune People’s Co-op. Bank Ltd Recruitment 2023 : पुणे पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
एकूण जागा : ०२
रिक्त पदाचे नाव : ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफिस) / Office Operation Executive (Back Office)
शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण
परीक्षा फी : फी नाही
पगार : 7,000/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.punepeoplesbank.com
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा