Pune Rojgar Melava 2022 : पुणे येथे विविध पदांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्यय रोजगार मेळावा पुणे जिल्हा 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 04 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 750+ जागा
या पदांसाठी होणार मेळावा?
लिक्विड पेंटर, पदवी ऑटोमोबाईल मेकॅनिकल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक, ड्राफ्ट्समन/डिझाइन इंजिनियर, आयटीआय फिटर/आयटीआय इलेक्ट्रिशियन, ट्रेनी टेक्निशियन, बीएससी केमिस्ट्री, मशीन ऑपरेटर, रिलेशनशिप ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी, ITI, ग्रॅज्युएट, डिप्लोमा, Engineering (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
रोजगार मेळाव्याची तारीख – 04 डिसेंबर 2022
मेळाव्याचा पत्ता – द न्यू मिलेनियम स्कूल समर्थ नगर एसबीआय बँक न्यू संघवी
अधिकृत संकेतस्थळ : rojgar.mahaswayam.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
नाव नोंदणीसाठी : येथे क्लीक करा