---Advertisement---

राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत मुंबईत भरती, पगार 80000 पर्यंत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Rajya Arogya Hami Society Recruitment 2023 राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 03

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता?
1) मुख्य वैद्यकीय सल्लागार- 02
शैक्षणिक पात्रता : 01) अ‍ॅलोपॅथिक मेडिसिनमधील क्लिनिकल विषयातील एमबीबीएस आणि पीजी आणि संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत 02) सेवानिवृत्त सरकारी. अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. 03) अतिरिक्त डिप्लोमा किंवा पदवी पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

2) वैद्यकीय सल्लागार-01
शैक्षणिक पात्रता : 01) एमबीबीएस संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत 02) सेवानिवृत्त सरकारी. अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. 03) PG डिप्लोमा किंवा पदवीला प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 70,000/- ते 80,000/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन /इमेलद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 09 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य आरोग्य हमी सोसायटी, “जीवनदायी भवन”, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार, गणपत जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी मुंबई – 400018.
E-Mail ID : [email protected]

अधिकृत संकेतस्थळ : www.jeevandayee.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now