रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘लिपिक, शिपाई’सह विविध पदांसाठी जम्बो भरती
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 179
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापक (MGR) 03
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
2) उप व्यवस्थापक (Dy. MGR) 06
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव (iii) MS-CIT किंवा समतुल्य
3) लिपिक (Clerk) 131
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
4) शिपाई (Peon) 39
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 40 वर्षे
परीक्षा फी : ₹1000/-
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
इतका पगार मिळेल :
व्यवस्थापक – 43,204/-
उप व्यवस्थापक- 36,674/-
लिपिक (Clerk)- 21,855/-
शिपाई – 19,090/-
अधिकृत संकेतस्थळ : https://ratnagiridccbank.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा