---Advertisement---

RBI मार्फत विविध पदांसाठी बंपर भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

RBI Grade B Bharti 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. RBI ने ‘ऑफिसर्स ग्रेड बी’ च्या रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 94

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधिकारी ग्रेड बी (DR) जनरल – 66 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
2) B श्रेणीतील अधिकारी (DR) DEPR- 21 पदे
शैक्षणिक पात्रता :
अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत.
3) B श्रेणीतील अधिकारी (DR) DSIM- 07 पदे
शैक्षणिक पात्रता :  
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical
Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &
Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएससाठी: 1003/- रुपये. तरSC/ST/PWD उमेदवारांसाठी 118/-रुपये
पगार : 55,200/- ते 1,22,717/- पर्यंत

निवड प्रक्रिया
RBI ग्रेड बी ऑफिसर्सच्या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाच टप्प्यांची निवड प्रक्रिया आयोजित करते ज्यामध्ये 2 ऑनलाइन परीक्षा, मुलाखती, दस्तऐवज पडताळणी आणि शेवटची वैद्यकीय तपासणी असते.

नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024
परीक्षा: 08,14 सप्टेंबर & 19, 26 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now