RCFL Bharti 2023 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 408
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस
1) अकाउंट्स एक्झिक्युटिव 51
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.
2) सेक्रेटेरियल असिस्टंट 76
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.
3) रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR) 30
शैक्षणिक पात्रता : B.Com/BBA/पदवीधर.
टेक्निशियन अप्रेंटिस
1) केमिकल 30
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2) सिव्हिल 11
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3) कॉम्प्युटर 06
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4) इलेक्ट्रिकल 20
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) इन्स्ट्रुमेंटेशन 20
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
6) मेकॅनिकल 28
शैक्षणिक पात्रता : केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ट्रेड अप्रेंटिस
1) अटेंडेंट ऑपरेटर 104
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
2) बॉयलर अटेंडंट 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
3) इलेक्ट्रिशियन 04
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
4) हॉर्टिकल्चर असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
5) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
6) लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) 13
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
7) मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.
[General/OBC: 50% गुण, SC/ST/PWBD: 45% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 7,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई & रायगड (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा