⁠  ⁠

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती ; विनापरीक्षा थेट नोकरी मिळविण्याची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

RFCL Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. 2 मार्च 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. 
एकूण रिक्त जागा : 27

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) अभियंता (Engineer)- 19
शैक्षणीक पात्रता :
B.E. / B.Tech./ B.Sc.(Engg.)
2) वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Senior Chemist) – 02
शैक्षणीक पात्रता :
एम.एस्सी. (रसायनशास्त्र), अनुभव 01 वर्षाचा
3) लेखाधिकारी (Accounts Officer) – 05
शैक्षणीक पात्रता :
CA किंवा CMA किंवा फायनान्समधील स्पेशलायझेशनसह दोन वर्षांचे एमबीए (ड्युअल स्पेशलायझेशन किंवा जनरल एमबीए असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.
4) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer )- 1
शैक्षणीक पात्रता :
MBBS

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी सोडून बाकी सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 ते 35 असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : 700/-
पगार : 40,000/- ते 1,40,000/-
निवड प्रक्रिया :
अर्जातील माहिती आणि उमेदवारांनी त्यांच्या अर्जाच्या प्रतसह सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे, अर्जांची छाननी केली जाईल आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना तात्पुरते शॉर्टलिस्ट केले जाईल आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी योग्य वेळी RFCL वेबसाइट https://www.rfcl.co.in वर “करिअर” विभागांतर्गत टाकली जाईल.

र्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
31 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rfcl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article