Jobs
विशाखापट्टणम येथील ‘राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड’मध्ये विविध पदांच्या १८८ जागा
RIN LTD Recruitment 2020
Total: 100 जागा
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी – टेक्निकल (Management Trainees – Technical)
- सेरामिक्स (Ceramics) : ०४ जागा
- केमिकल (Chemical) : २६ जागा
- सिव्हिल (Civil) : ०५ जागा
- इलेक्ट्रिकल (Electrical) : ४५ जागा
- इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स (Instrumentation & Electronics) : १० जागा
- मेकॅनिकल (Mechanical) : ७७ जागा
- मेटलर्जी (Metallurgy) : १९ जागा
- माइनिंग (Mining) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह संबंधित इंजिनिरिंग पदवी [SC /PWD – ५०% गुण]
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]
Fee: : ५९०/- रुपये [SC/PWD – २९०/- रुपये]
नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम (आन्ध्र प्रदेश)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 February, 2020
फॉर्म : (Form)
Official Site : www.vizagsteel.com